{
  "village_code": "272700070344470000",
  "village_name": "मुळुकवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1368,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:28:59Z",
  "surveys": [
    "117",
    "162",
    "178",
    "181",
    "191",
    "200",
    "214",
    "215",
    "287",
    "407"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 803/2025\nआदेश दिनांक : 13/12/2025\nअर्जदार सचिन भालचंद्र ढास रा मुळूकवाडी ता बीड यांनी अर्ज व सोबत दिवाणी न्यायधीश वरिष्ठ स्तर बीड यांच्या दावा क्रमांक 803/2025 ची तडजोड दि .13.12.2025 ची प्रत दिलेवरून वादी महेंद्र भालचंद्र ढास व प्रतिवादी 1.भालचंद्र बाबु ढास 2.गंगुबाई भालचंद्र ढास 3.सचिन भालचंद्र ढास 4.जयश्री सुनिल शिंदे यांचेत खालीलप्रमाणे तडजोड झाली :\n1.महेंद्र भालचंद्र ढास याना वाटून आलेले क्षेत्र :\nग न क्षेत्र\n117 0.05 आर पो ख 0.0250 आर\n191 0.08 आर\n200 0.24 आर\n214 0.0325 आर\n215 0.00 आर पो ख 0.01आर\n407 0.03 आर\n2.गंगुबाई ढास यांना वाटून आलेले क्षेत्र :\nग न क्षेत्र\n287 0.14 आर पो ख 0.01\n3.सचिन भालचंद्र ढास याना वाटून आलेले क्षेत्र\nग न क्षेत्र\n117 0.05आर पो ख 0.0250\n162 0.03 आर\n178 0.04 आर\n181 0.04 आर पो ख 0.01\n200 0.35 आर\n407 0.03 आर\nप्रतिवादी क्रमांक 1 भालचंद्र बाबु ढास यांनी त्यांचा हिस्सा प्रतीवादी क्रमांक 2 चे हक्कात सोडून दिलेला आहे .तसेच प्रतिवादी क्रमांक 4 जयश्री सुनिल शिंदे यांनी त्यांचा हक्क प्रतिवादी क्रमांक 3 यांचे हक्कात सोडून दिलेला आहे .वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड ची नोंद घतली .ती पुढील कार्यवाहीसाठी सादर .",
  "talathi": "जगताप एम टी"
}
