{
  "village_code": "272700070344480000",
  "village_name": "मोरगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:44:08Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसर्जेराव श्रीमंतराव जायभाये यांनी खरेदी दस्त देऊन कळविले की,मौजे मोरगाव येथील गट नंबर 71 मधील दैवशाला बाबुराव कागदे यांच्या नावे असलेले 0.4625हे आर क्षेत्र सर्जेराव श्रीमंतराव जायभाये यांनी खरेदी दस्त क्र.बीड 2-1628 या खरेदी दस्ता प्रमाणे खरेदी केले असून याच गटातील विहिरी मध्ये तसेच आंब्याचे झाडे व चिंचाचे झाडामध्ये 5/4 पै.(तिसरा ) दैवशाला बाबुराव कागदे यांचे नावे 2399 फेरफाराने असलेला हिस्सा सर्जेराव श्रीमंतराव जायभाये यांच्या नावे नोंद करण्यास्तव खरेदी दस्त क्र.बीड 2-1628 दिल्यावरून 7/12 सदरी नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "रेश्मा शिवराम तानगे"
}
