{
  "village_code": "272700070344480000",
  "village_name": "मोरगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:44:08Z",
  "surveys": [
    "412",
    "435",
    "436",
    "481"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nहनुमान बापू भड रा.मोरगाव ता. जि. बीड यांनी अर्ज देऊन कळवले की ,मौजे मोरगाव शिवारात त्यांच्या नावे जमीन असून त्यांचे गट क्रमांक 435,436,481 वर हनुमंत बापुराव भड (खाते क्रमांक 849) व गट क्रमांक 412वर हनुमान बापुराव भड (खाते क्रमांक 2295)असे दोन आठ अ तयार झाले असून ते आधार कार्ड प्रमाणे हनुमान बापू भड या नावे दुरुस्ती व दोन आठ अ एकत्रित करून देण्याचे कळविल्यावरून 7/12 सदरी नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "रेश्मा शिवराम तानगे"
}
