{
  "village_code": "272700070344490000",
  "village_name": "उदंडवडगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1334,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:49:22Z",
  "surveys": [
    "163",
    "164",
    "165",
    "166",
    "167",
    "254",
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार छबन भिमराव चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव छबूराव भीमराव चव्हाण ऐवजी छबन भिमराव चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-२६१२७३२४ अन्वये छबूराव भीमराव चव्हाण ऐवजी छबन भिमराव चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "अविनाश नागोराव माळवे"
}
