{
  "village_code": "272700070344530000",
  "village_name": "लिंबागणेश",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:49:14Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nनोंद वाटणी पत्राची :\nअर्जदार :1)मिरा उदयसिंग चव्हाण 2)निहालसिंग विठ्ठलसिंग परदेशी 3)सतीशसिंग विठ्ठलसिंग परदेशी 4) बंकटसिंग विठ्ठलसिंग परदेशी (ठाकुर ) रा.सर्व नेकनूर यांनी अर्ज वारस फेरफार क्रमांक 2754 व 500 रु चे नोटरीकृत वाटणी पत्र क्रमांक 2889 दिनांक 13/05/2026 देऊन कळवले आहे कि त्यांच्या नावे मौजे लिंबागणेश शिवारातील ग.न 198 मध्ये वारस फेरफार क्रमांक 2889 नुसार लागवड लायक क्षेत्र 5.6600 हे आर व पो.ख 0.0500 आर क्षेत्र हे सामाईक आले असून सदरील क्षेत्र त्यांनी आपआपसात पुढील प्रमाणे वाटून घेतले आहे\nग.न 198\nभोगवटदार माहिती :-\nखाता क्रमांक : 623\nनाव : [बंकटसिंग विठ्ठलसिंग परदेशी (ठाकुर) क्षेत्र : 5.6600 आकरणी : 5.25 पोटखराबा : 0.0500 ]\nनाव : [सतीशसिंग विठ्ठलसिंग परदेशी ]\nनाव : [निहालसिंग विठ्ठलसिंग परदेशी ]\nनाव : [मिरा उदयसिंग चव्हाण ]\nनविन भोगवटदार :-\nखाता क्रमांक : 2833\nनाव : बंकटसिंग विठ्ठलसिंग परदेशी (ठाकुर) क्षेत्र : 1.4150 आकरणी : 1.31 पोटखराबा : 0.0125\nखाता क्रमांक : 2834\nनाव : सतीशसिंग विठ्ठलसिंग परदेशी क्षेत्र : 1.4150 आकरणी : 1.31 पोटखराबा : 0.0125\nखाता क्रमांक : 2835\nनाव : निहालसिंग विठ्ठलसिंग परदेशी क्षेत्र : 1.4150 आकरणी : 1.31 पोटखराबा : 0.0125\nखाता क्रमांक : 2836\nनाव : मिरा उदयसिंग चव्हाण क्षेत्र : 1.4150 आकरणी : 1.31 पोटखराबा : 0.0125\nकरिता अर्जदार यांनी अर्ज व वारस फेरफार क्रमांक 2754 व 500 रु चे नोटरीकृत वाटणी पत्र क्रमांक 2889 दिनांक 13/05/2026 दिलेवरून 7/12 वर केली नोंद फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गणपत नरसिंग पोतदार"
}
