{
  "village_code": "272700070344530000",
  "village_name": "लिंबागणेश",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:49:14Z",
  "surveys": [
    "260",
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार :लक्ष्मण बाबासाहेब आबदार रा लिंबागणेश यांनी अर्ज देऊन कळवले आहे कि त्यांच्या नावे बाजूस दर्शवलेले ग.न मध्ये क्षेत्र असून सदरील गटावर त्यांचे नाव लक्ष्मण बाबासाहेब असे नोंदवले आहे व त्यांच्या नावा समोर आडनाव नोंदवले नसून ते दुरुस्त करून लक्ष्मण बाबासाहेब आबदार असे करावे असा अर्ज दिलेवरून ७/१२ वर नावात दुरीस्तीची केली नोंद फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गणपत नरसिंग पोतदार"
}
