{
  "village_code": "272700070344530000",
  "village_name": "लिंबागणेश",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:49:14Z",
  "surveys": [
    "116",
    "163",
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार :आशिष भास्कर वाणी रा लिंबागणेश यांनी अर्ज व संगणीकृत फेरफार क्रमांक १९२५,२६०३,२८१८ देऊन कळवले आहे कि बाजूस दर्शवलेले ग.न मध्ये त्यांचे दोन ८ अ खाते क्रमांक २७८० व २१६४ असे दोन खाते झाले आहेत तरी सदरील दोन्ही खाते एकत्रित करून ८ अ क्रमांक २१६४ असे करावे असा अर्ज दिलेवरून ८अ एकत्र केले फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गणपत नरसिंग पोतदार"
}
