{
  "village_code": "272700070344550000",
  "village_name": "बोरखेड",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:37:26Z",
  "surveys": [
    "448",
    "488"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत विशेष वसुली अधिकारी, पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड यांच्या जावक पत्र क्र. २११/आर-२७, दिनांक २५/०९/२०२६ अन्वये प्राप्त पत्रानुसार, श्री. हिंदूळे उद्धव मारुती (श्री. आवाड किशोर मोतीराम यांचे जमीनदार) यांच्या नावे असलेल्या मौजे बोरखेड येथील गट क्र. ४४८, क्षेत्र ० हे. ३५ आर व गट क्र. ४८८, क्षेत्र ० हे. ५१ आर या मिळकतींवर कर्जवसुली प्रकरणी जप्ती बोजाची नोंद करण्यात आलेली आहे.सदर प्रकरणात श्री. आवाड किशोर मोतीराम यांनी संबंधित बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ओटीएस (OTS) योजनेअंतर्गत पूर्ण करून कर्जखाते बँकेकडे बेबाक केले असल्याचे विशेष वसुली अधिकारी यांनी त्यांच्या पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे उपरोक्त गट क्रमांकांवरील जप्ती बोजाची नोंद कमी करण्याबाबत संबंधित बँकेकडून पत्र आल्यावरून गाव अभिलेखात नोंद केली.",
  "talathi": "प्रमोद राम कोळपकर"
}
