{
  "village_code": "272700070344550000",
  "village_name": "बोरखेड",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3149,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:37:26Z",
  "surveys": [
    "64/1",
    "64/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nसक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : मा.जिल्हाधिकारी बीड याचं कडील आदेशक्र. 2026/सामान्य/सिलिंग/वर्ग 1/परवानगी/कावि-353/46/2026 दिनांक : 04/10/2026 अन्वये दुरूस्ती योजना आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 64 लागवडीयोग्य क्षेत्र : 12.9300 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.1100\nनवीन ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 64/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 11.3100 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0950\nखाता क्रमांक : 261\nनाव : सतीष दामू वाघमारे क्षेत्र : 1.6200 आकरणी : 2.78 पोटखराबा : 0.0150\nखाता क्रमांक : 2589\nनाव : दिपाली रोहन कुचेकर\nनाव : रंजित दिगंबर कुचेकर\nनाव : विलास दिगंबर कुचेकर\nनाव : सुशिला दिगंबर कुचेकर\nनाव : रुपाली कल्याण पुलवळे\nनाव : शोभा भरत मोरे क्षेत्र : 1.6200 आकरणी : 2.78 पोटखराबा : 0.0150\nखाता क्रमांक : 2590\nनाव : अनिता बलभीम बोराडे\nनाव : दगडाबाई चंद्रकांत बोराडे क्षेत्र : 1.6200 आकरणी : 2.78 पोटखराबा : 0.0150\nखाता क्रमांक : 520\nनाव : महादेव नारायण धावडे क्षेत्र : 1.6200 आकरणी : 2.78 पोटखराबा : 0.0150\nखाता क्रमांक : 1561\nनाव : हिराबाई विजय कवडे क्षेत्र : 3.2100 आकरणी : 5.51 पोटखराबा : 0.0200\nखाता क्रमांक : 2591\nनाव : मंगल लक्ष्मन गायकवाड\nनाव : सावित्री बाजीराव पवार\nनाव : राम नारायण भोसले\nनाव : हैसराव नारायण भोसले क्षेत्र : 1.6200 आकरणी : 2.79 पोटखराबा : 0.0150\nसर्व्हे क्रमांक : 64/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 1.6200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0150\nखाता क्रमांक : 2563\nनाव : दादा वाणी बोराडे क्षेत्र : 0.4050 आकरणी : 0.69 पोटखराबा : 0.0037\nखाता क्रमांक : 2564\nनाव : सतिष वाणी बोराडे क्षेत्र : 0.4050 आकरणी : 0.69 पोटखराबा : 0.0037\nखाता क्रमांक : 2565\nनाव : लताबाई अर्जुन काळे क्षेत्र : 0.4050 आकरणी : 0.69 पोटखराबा : 0.0037\nखाता क्रमांक : 2566\nनाव : नंदाबाई जगन्नाथ बोराडे क्षेत्र : 0.4050 आकरणी : 0.69 पोटखराबा : 0.0039\nवरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.\nमौजे बोरखेड, ता. जि. बीड येथील गट/सर्व्हे क्र. 64 मधील एकूण क्षेत्र पैकी लागवडी योग्य १.६२.०० आर व पोट खराबा क्षेत्र ०.०१.५० हे.आर ही जमीन भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यास जिल्हाधिकारी, बीड यांनी त्यांचेकडील आदेश क्र. 2026/सामान्य/सिलिंग/वर्ग 1/परवानगी/कावि-353/46, दिनांक 04/10/2026 अन्वये अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिलेली आहे.सदर जमिनीबाबत अर्जदार श्री. सतीश वाणी बोराडे, दादा वाणी बोराडे ,लताबाई अर्जुन काळे, रा. बोरखेड, ता. जि. बीड यांनी सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार, बीड यांचा अहवाल, सह दुय्यम निबंधक, बीड यांचे मूल्यांकन पत्र तसेच शासनाकडे भरलेली रूपांतरण अधिमूल्याची रक्कम यांचा विचार करून जिल्हाधिकारी, बीड यांनी सदर जमीन भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यास मंजुरी दिलेली आहे.सदर जमिनीबाबत पूर्वी फेरफार क्र. 6123 अन्वये वाणी यादव बोराडे यांना प्रतिबंधित मालकीने जमीन प्राप्त झाली होती. त्यानंतर वारस फेरफार क्र. 2066 अन्वये दादा वाणी बोराडे, सतीश वाणी बोराडे व नंदाबाई जगन्नाथ बोराडे यांच्या नावे नोंद झाली. पुढे फेरफार क्र. 2983 अन्वये न्यायालयीन आदेशानुसार 1/4 हिस्सा लताबाई अर्जुन काळे यांच्या नावे नोंदविण्यात आला. त्यानंतर फेरफार क्र. 3097 अन्वये संबंधित खातेदारांचे हिस्से स्वतंत्र करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी, बीड यांच्या उपरोक्त आदेशानुसार मौजे बोरखेड, ता. जि. बीड येथील गट/सर्व्हे क्र. 64 मधील क्षेत्र पैकी लागवडी योग्य १.६२.०० आर व पोट खराबा क्षेत्र ०.०१.५० हे.आर या जमिनीचा भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यास परवानगी दिलेली असल्याने, सदर जमिनीच्या अधिकार अभिलेखातील भोगवटादार वर्गाबाबतची नोंद जिल्हाधिकारी यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधीन राहून दुरुस्त करण्यात यावी.तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशातील अटीनुसार सदर जमिनीबाबत स्वतंत्र 7/12 तयार करणे कामी मा.जिल्हाधिकारी बीड याचं कडील आदेशक्र. 2026/सामान्य/सिलिंग/वर्ग 1/परवानगी/कावि-353/46, दिनांक 04/10/2026 आले वरून गाव अभिलेखात नोंद केली.",
  "talathi": "प्रमोद राम कोळपकर"
}
