{
  "village_code": "272700070344550000",
  "village_name": "बोरखेड",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:37:26Z",
  "surveys": [
    "580"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखवले मिळकती मधील खातेदार नो ओंकार लक्ष्मण बोरगे यांच्या नावासमोर नोंदविण्यात आलेल्या अ.पा.क. (अज्ञान पालककर्ता) या नोंदीबाबत संबंधित अर्जदार यांनी नाव कमी करण्यासाठी अर्ज सादर केला आहे.सदर अर्जासोबत अर्जदार यांनी दिनांक 14/10/2026 रोजीचे नोटरीकृत शपथपत्र, बलभीम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, बीड यांचे दिनांक 19/06/2023 रोजीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तसेच विद्यार्थी प्रवेश नोंदणी रजिस्टरमधील निर्गम उतारा नोंदीची प्रत सादर केली आहे.सदर कागदपत्रांमध्ये अर्जदार यांचे नाव ओंकार लक्ष्मण बोरगे, जन्मदिनांक 12/10/2005 असा नमूद असून, अर्जदार यांनी वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. त्यानुसार, सादर केलेली कागदपत्रे व अभिलेखातील नोंदी विचारात घेऊन, संबंधित गट क्रमांक 580 च्या सातबारा उताऱ्यावरील अर्जदार यांच्या नावासमोर असलेली अ.पा.क. नोंद कमी करण्याबाबत फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "प्रमोद राम कोळपकर"
}
