{
  "village_code": "272700070344580000",
  "village_name": "वासनवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4063,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज अधिकारी :मा दिवाणी न्यायाधिश साहेब (व.स्तर ) बीड यांचे न्यायालयातील नियमित दिवाणी रे.दि. दावा क्र. 427/2026 चे वादी विजय केशवराव नागरगोजे व प्रतिवादी [1] हनुमान केशवराव नागरगोजे [2] सुदामती केशवराव नागरगोजे [3] पुजा हरिदास दहिफळे [4] शोभा विजय नागरगोजे यांचे मध्ये मौजे वासनवाडी ता. जि. बीड येथील सर्व्हे नं 157/खो मधील वादग्रस्त जमीन दोन तुकड्यातील एकुण क्षेत्र 01 हे 49.50 आर जमिनीचे वाटप करून स्वतंत्र ताबा मिळणे बाबत दावा चालु होता सदर दाव्याचे तडजोड पत्र आदेश लोकन्यायालय तथा 4 थे सह दिवाणी न्यायाधिश व.स्तर बीड यांच्या समोर निकाल दिल्यावरून खालील प्रमाणे दि.12/09/2026 रोजी हुकुम झाला. प्रतिवादी क्रं 4 ] शोभा विजय नागरगोजे यांना तुकडा नं 1 मधील 0.हे 50 आर क्षेत्र वाटप करून देण्यात आले प्रतिवादी [1] हनुमान केशवराव नागरगोजे यांना तुकडा नं 1 मधील 0.हे 49 आर क्षेत्र वाटप करून देण्यात आले प्रतिवादी [1] हनुमान केशवराव नागरगोजे यांना तुकडा नं 2 मधील 0.हे 50.50 आर क्षेत्र वाटप करून देण्यात आले तसेच मुद्राक शुल्क भरणा केला आहे या प्रमाने सदर मिळकती वादी व प्रतिवादी तडजोड पत्र मान्य व कबुल आहे ठेवण्यात आले आहे. तडजोड पत्राची नक्कल प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्त्व सेवेत सादर.",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:54:17Z",
  "surveys": [
    "157/खो"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज अधिकारी :मा दिवाणी न्यायाधिश साहेब (व.स्तर ) बीड यांचे न्यायालयातील नियमित दिवाणी रे.दि. दावा क्र. 427/2026 चे वादी विजय केशवराव नागरगोजे व प्रतिवादी [1] हनुमान केशवराव नागरगोजे [2] सुदामती केशवराव नागरगोजे [3] पुजा हरिदास दहिफळे [4] शोभा विजय नागरगोजे यांचे मध्ये मौजे वासनवाडी ता. जि. बीड येथील सर्व्हे नं 157/खो मधील वादग्रस्त जमीन दोन तुकड्यातील एकुण क्षेत्र 01 हे 49.50 आर जमिनीचे वाटप करून स्वतंत्र ताबा मिळणे बाबत दावा चालु होता सदर दाव्याचे तडजोड पत्र आदेश लोकन्यायालय तथा 4 थे सह दिवाणी न्यायाधिश व.स्तर बीड यांच्या समोर निकाल दिल्यावरून खालील प्रमाणे दि.12/09/2026 रोजी हुकुम झाला. प्रतिवादी क्रं 4 ] शोभा विजय नागरगोजे यांना तुकडा नं 1 मधील 0.हे 50 आर क्षेत्र वाटप करून देण्यात आले प्रतिवादी [1] हनुमान केशवराव नागरगोजे यांना तुकडा नं 1 मधील 0.हे 49 आर क्षेत्र वाटप करून देण्यात आले प्रतिवादी [1] हनुमान केशवराव नागरगोजे यांना तुकडा नं 2 मधील 0.हे 50.50 आर क्षेत्र वाटप करून देण्यात आले तसेच मुद्राक शुल्क भरणा केला आहे या प्रमाने सदर मिळकती वादी व प्रतिवादी तडजोड पत्र मान्य व कबुल आहे ठेवण्यात आले आहे. तडजोड पत्राची नक्कल प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्त्व सेवेत सादर.",
  "talathi": "राहुल दिनकरराव मिसाळ"
}
