{
  "village_code": "272700070344650000",
  "village_name": "दहीफळ",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1251,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:10:17Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : २०२६/आर.ओ.आर./मौजे दहिफळ/कावि – ५०९४\nआदेश दिनांक : ०१/१०/२०२६\nकुळ नोंद कमी करणे :- अर्जदार मनोज प्रकाश काळे यांनी अर्ज व मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी बीड यांचे कार्यालय ता. जि. बीड यांचे कडील आदेश क्रमांक २०२६/आर.ओ.आर./मौजे दहिफळ/कावि – ५०९४ दिनांक - ०१/१०/२०२६ चे आदेश देऊन कळविले नुसार खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली असे.\nउपरोक्त आदेशान्वये मौजे दहिफळ येथील गट नं. ११९ मधील इतर अधिकारात नमूद स. कु. सन १९५५-५६ निराजी बोबडे, राणू देवराव, कोंडीबा बाबुराव, फेर क्र. २३१ अशी नोंद असून ती १९५५-५६ पासून महसूल अभिलेखात चालू असल्याचे उपलब्ध अभिलेखावरून दिसून येत असलेने शासन परिपत्रक एन सी ६७६८/१५९६७२ दिनांक ०२/०१/१९६९ नुसार मा. तहसीलदार बीड यांनी उपरोक्त आदेशाद्वारे हैद्राबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार मौजे दहिफळ येथील गट नं. ११९ मधील इतर अधिकारात नमूद स. कु. सन १९५५-५६ निराजी बोबडे, राणू देवराव, कोंडीबा बाबुराव, फेर क्र. २३१ तसेच फेरफार क्र. ९३ व ९४ च्या अनुषंगाने सध्या चालू असलेल्या संबंधित कुळ/इनाम संबंधी नोंदी कमी करण्यास उपरोक्त पारित केलेले असलेने इतर अधिकारातील कुळ नोंद कमी करणेबाबतची नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "ऋषिकेश शरद टाक"
}
