{
  "village_code": "272700070344680000",
  "village_name": "मोचि पिंपळगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1566,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:43:50Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शैलजा दिगांबरराव जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शैलजा पि दिगांबरराव जाधव ऐवजी शैलजा दिनकर तेलप असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज वं दि. 20/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/06/2020 मधील नोंदणी क्र.M203506 अन्वये शैलजा पि दिगांबरराव जाधव ऐवजी शैलजा दिनकर तेलप असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "राजेभाऊ लक्ष्मण गायकवाड"
}
