{
  "village_code": "272700070344710000",
  "village_name": "वायभटवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 721,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:34:39Z",
  "gone_at": "2026-11-05T17:58:14Z",
  "surveys": [
    "203",
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सिताराम साथीराम वायबट यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सिताराम साथीराम वायबट ऐवजी सीताराम सातेराम वायबट असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/10/2026 मधील नोंदणी क्र.पी-A2679695 अन्वये सिताराम साथीराम वायबट ऐवजी सीताराम सातेराम वायबट असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "राजेभाऊ लक्ष्मण गायकवाड"
}
