{
  "village_code": "272700070344740000",
  "village_name": "इमामपुर",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1235,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:48:50Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि; बीड,\nलिहून देणार : अमोल बबन चव्हाण यांचे जामीनदार नामे बबन मसा चव्हाण रा.इमामपुर यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि; बीड यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./द्वा.मंत्री ना.सह बँक लि./2026/174 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गायकवाड अनिल आनंदराव"
}
