{
  "village_code": "272700070344820000",
  "village_name": "बाभळवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:26:17Z",
  "gone_at": "2026-11-02T14:29:18Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nनोंद नाव दुरूस्ती:\nअर्जदार रामप्रसाद गणपती वाघे यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळविले की बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामप्रसाद गणपती वाघे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामप्रसाद गणपत वाघे ऐवजी रामप्रसाद गणपती वाघे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20 - 26/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2648800 अन्वये रामप्रसाद गणपत वाघे ऐवजी रामप्रसाद गणपती वाघे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठीचा फेरफार केला असे .",
  "talathi": "महेश श्रीराम आखाडे"
}
