{
  "village_code": "272700070344880000",
  "village_name": "नाळवंडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:13:29Z",
  "surveys": [
    "315"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार व खातेदार दीपक दत्तात्रय वाघमारे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांच्या नावामध्ये वडिलांचे नाव दत्तु असे बदलून दत्तात्रय असे करावे.सदर अर्ज ,राजपत्र नोंदणी क्र.M-२६२६५१३४ व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून दीपक दत्तु वाघमारे हे नाव बदलून दीपक दत्तात्रय वाघमारे अशी नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी शेषेराव डोळस"
}
