{
  "village_code": "272700070344880000",
  "village_name": "नाळवंडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5235,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:13:29Z",
  "surveys": [
    "383"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nआठ अ एकत्रीकरण\nअर्जदार व खातेदार बंडु देविदास म्हेत्रे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे खाते क्र. ३२०५ व खाते क्र.४८३ असे दोन वेगवेगळे खाते क्र. झाले असून ते एकत्र करून द्यावेत.कागदपत्रांची योग्य तपासणी करून दोन 8 अ उतारे एकत्र करण्यात आले.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी शेषेराव डोळस"
}
