{
  "village_code": "272700070344880000",
  "village_name": "नाळवंडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:13:29Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनोंद राजपत्राने नाव दुरुस्तीची अर्जदार व खातेदार भीमा जगन्नाथ बेदरकर यांनी अर्ज,राजपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करून कळविले कि त्यांचे सातबारा उताऱ्यावर भीमाशंकर जगन्नाथ बेदरकर असे चुकीचे नाव झाले असून राजपत्र क्र.M-2546518 अनुसार भीमाशंकर जगन्नाथ बेदरकर हे नाव बदलून भीमा जगन्नाथ बेदरकर असे करण्यात आले.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी शेषेराव डोळस"
}
