{
  "village_code": "272700070344880005",
  "village_name": "लक्ष्मीआई तांडा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:48:59Z",
  "surveys": [
    "198",
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनोंद नाव दुरुस्तीची\nअर्जदार व खातेदार सुदाम बाळाजी तंबरे यांनी अर्ज व कागदपत्रे देऊन कळविले कि त्यांच्या 8 अ उताऱ्यावर संगानिकीकरण करताना सुदाम बाळाजी तंबरे ऐवजी चुकून सुदाम बाळाभाऊ तंबरे असे झाले आहे.जुन्या सातबारा व फेरफार उताऱ्यावर सुदाम बाळाजी तंबरे असेच नाव आढळून आल्याचे दिसले.करिता आवश्यक कागदपत्रे व नोंदी तपासून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी शेषेराव डोळस"
}
