{
  "village_code": "272700070344900000",
  "village_name": "मौज",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:44:29Z",
  "surveys": [
    "344"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार अभिषेक प्रदीप चौरे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे मौज शिवारातील सर्वे नंबर / गट नंबर 344 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर इतर हक्कात त्यांच्या नावे घेण्यात यावी करिता कळविले आहे करिता अर्जा आधारे नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर\nअर्जदार अक्षय प्रदीप चौरे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे मौज शिवारातील सर्वे नंबर / गट नंबर 344 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक स्वतंत्र बोअर खोदला असून त्याची नोंद 7/12 वर इतर हक्कात त्यांच्या नावे घेण्यात यावी करिता कळविले आहे करिता अर्जा आधारे नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "पल्लवी मुंजाबा सौंदरमल"
}
