{
  "village_code": "272700070344920000",
  "village_name": "जरुड",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:05:08Z",
  "surveys": [
    "96/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : श्रीराम फाईनान्स लिमिटेड बीड ,\nलिहून देणार : अशोक बापूराव काकडे यांनी गाडी घेण्यासाठी श्रीराम फाईनान्स लिमिटेड बीड यांच्या कडून 100000/- रुपयांचे कर्ज घेतले असून कर्ज परतफेडीची हमी म्हणून सखुबाई बापूराव कोरडे रा. जरुड यांच्या नावे रक्कम रुपये 100000/- बोजा कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/10 वर दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम फाईनान्स लिमिटेड बीड यांचेकडील पत्र क्रमांक दि. 23.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Rupali Ramrao Jadhav"
}
