{
  "village_code": "272700070344940000",
  "village_name": "बोरफडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:34:38Z",
  "surveys": [
    "566"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026नोंद :- नाव दुरुस्ती\nअर्जदार :- बाबासाहेब तुकाराम घुगे रा.बोरफडी ता.जि.बीड. यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळविले आहे की, त्यंची मौजे बोरफडी शिवारात ग.नं. 566 मध्ये जमीन असून त्यांचे संगणीकृत 7/12 वर बाबासाहेब तुकाराम असे नाव झालेले आहे तरी ते दुरुस्त करुन बाबासाहेब तुकाराम घुगे अशी बरोबर नोंद घेण्यात यावी असे त्यांनी अर्ज व शपथपत्र दाखल केलेवरुन मूळ अभिलेख तपासून नोंद घेण्यात आली.करिता नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "ओमकार मधुकर गायके"
}
