{
  "village_code": "272700070344980000",
  "village_name": "तांदळवाडीघाट",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1284,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:08:32Z",
  "surveys": [
    "310"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 523/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nवादी-१.अशोक पिता हरिचंद्र उर्फ हरिश्चंद्र जगदाळे रा.तांदळवाडी घाट ता.जी.बीड प्रतिवादी-१. मनकर्णा भ्र. हरिचंद्र उर्फ हरिश्चंद्र जगदाळे रा.तांदळवाडी घाट ता.जी.बीड 2. संतोष पिता हरिचंद्र उर्फ हरिश्चंद्र जगदाळे रा.तांदळवाडी घाट ता.जी.बीड 3)सुरेखा शिवाजी मेटे रा.राजेगाव ता.केज जी.बीड मा. दिवाणी न्या याधिश साहेब (व-स्तहर) बीड यांचे न्याायालय,बीड जि.बीड यांचे न्यामयालयात रे.दि.दा.नं.523/2026 हा दावा चालु होता. सदर दाव्‍यामध्येन वादी व प्रतिवादीमध्ये( वादग्रस्त‍ क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यायत आला.\nसदर तडजोड पत्राआधी जमीन खालील व्यक्तीच्या नावावर होती . . गट नं. क्षेत्र(हे.आर) पो. खराब\nअशोक हरिचंद्र उर्फ हरिश्चंद्र जगदाळे संतोष हरिचंद्र उर्फ हरिश्चंद्र जगदाळे(सामाईक क्षेत्र) 310 0.6850 आर 0.03 आर\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्ते क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यातत आलेले आहे.\nगट नं. क्षेत्र(हे.आर) पो. खराब\n. वादी-१. अशोक पिता हरिचंद्र उर्फ हरिश्चंद्र जगदाळे 310 0.34.25(हे.आर) 0.03 आर\nप्रतिवादी-2 . संतोष पिता हरिचंद्र उर्फ हरिश्चंद्र जगदाळे 310 0.34.25(हे.आर)\nसदर तडजोडपत्रामधील प्रतिवादी क्र.1 व 3 यांनी त्यांचा हिस्सा वादि व प्रतिवादी क्र.2 यांचे हिस्स्यात सोडून दिला आहे. ..या तडजोड पत्राचे मुद्रांक शुल्क चलन क्रमांक MH011931826202627U व चलन क्र.MH011932074202627U द्वारे भरणा केला आहे. याप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये् वादग्रस्त8क्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन रे.दि.दा.नं. 523/2026 दिनांक 01/10/2026 च्या. कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यारत आली, जी नोंद निर्णयास्ताव सादर.",
  "talathi": "पंकज रमेशराव शिरस्कार"
}
