{
  "village_code": "272700070345000000",
  "village_name": "रौळसगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2249,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:48:44Z",
  "surveys": [
    "42",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nखातेदार शेखनूर दगडू शेख यांनी 7/12 अभिअसालेखामध्ये त्यांचे नाव शेखनूर दगडू शेख ऐवजी शेख नुर शेख दगडू असे झलेले आहे असा अर्ज व पुरावा म्हणून इत्तर अनुषंगिक कागदपत्रे जोडून मा.तहसिलदार बीड यांचेकडे अर्ज केल्याने मा.तहसिलदार बीड यांचेकडील लेखनप्रमादाने नाव दुरुस्तीबाबत चा आदेश क्रमांक २०२६/महसूल/म.ज.म.१९६६-१५५/कावि 6042 प्राप्त झाला आहे. आदेशाप्रमाणे सदरील खातेदार यांचे नावात शेखनूर दगडू शेख असा किरकोळ बदल करण्यात आला.",
  "talathi": "नारायण कोंडीबा दराडे"
}
