{
  "village_code": "272700070345000000",
  "village_name": "रौळसगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:48:44Z",
  "surveys": [
    "483"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 483, वर पूर्वी ७/१२ सदरी सुरज जालिंदर अ.पा.क.राजश्री जालिंदर मोरे असा शेरा खातेदार यांचे नावापुढे दाखल आहे.आत्ता त्यांनी अर्ज व सज्ञान झाल्याचा जन्म तारखेचा पुरावा म्हणून शाळेचा निर्गम उतारा सादर केला आहे..त्यांचे नावापुढील अ.पा.क. शेरा अर्ज व सदरच्या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "नारायण कोंडीबा दराडे"
}
