{
  "village_code": "272700070345020000",
  "village_name": "गोलंग्री",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:01:26Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार : मेघराज विक्रम कवडे रा. गोलंग्री ता.जि. बीड यांनी विनंती अर्ज, नोटरीकृत शपथपत्र क्र.40/2026 दिनांक 14/10/2026 व आधार कार्ड प्रत देऊन कळविले की, मौजे गोलंग्री ता.जि.बीड शिवारात माझी खाते क्र. 964 व खाते क्र. 1135 या दोन खात्याने जमीन असून माझ्या नावाचे दोन आठ-अ तयार झाले आहे. सदर गावात सदर नावाचे दोन व्यक्ती नसून मी एकच व्यक्ती आहे. करीता माझ्या नावाचे एक आठ-अ तयार करून देण्यात यावे. अर्जदार यांनी विनंती अर्ज, नोटरीकृत शपथपत्र क्र.40/2026 दिनांक 14/10/2026 व आधार कार्ड प्रत दिलेवरून आठ- अ एकत्रीकरण करणेबाबत नोंद घेतली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "एस के येवले"
}
