{
  "village_code": "272700070345020000",
  "village_name": "गोलंग्री",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:01:26Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nअर्जदार : राजेश युवराज झोडगे रा. कानडीघाट ता.जि. बीड यांनी विंनती अर्ज, विद्यार्थी प्रवेश निर्गम प्रमाणे नोंदणी रजिस्टर उत्तारा (UDIS No 27270325202) तसेच शाळा सोडल्याचा दाखला प्रत, आधार कार्ड प्रत देऊन कळविले की, माझ्या नावे मौजे गोलंग्री ता.जि. बीड शिवारात बाजूस दर्शविलेल्या गट नंबर/सर्व्हे नंबर 108, मध्ये जमीन असून सदर जमिनीवर माझ्या नावापुढे अ.पा.क. शेरा आहे. मी आता सज्ञान झालो आहे. त्यांचे पुरावे सोबत जोडले आहेत. अर्जदार यांनी अ.पा.क. शेरा कमी करणे बाबत उपरोक्त नमूद वयाचे पुरावे दिले वरून सातबारावर पूर्वी दाखल केलेला राजेश युवराज झोडगे वय 10 अ.पा.क वडील युवराज मोहन झोडगे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. करीता नोंद घेतली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "एस के येवले"
}
