{
  "village_code": "272700070345030000",
  "village_name": "कानडीघाट",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:53:19Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म. विडा शाखा चौसाळा ता.जि. बीड\nलिहून देणार : निर्मलाबाई सुरेश कुडके रा. कानडीघाट ता.जि.बीड यांनी शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म. विडा शाखा चौसाळा ता.जि. बीड यांच्याकडून मौजे कानडीघाट ता.जि. बीड येथील गट नंबर/ सर्वे नंबर 64 वर रक्कम रुपये 199000/- बोजा दाखल करणेबाबत अर्ज,आधार कार्ड प्रत व मा. व्यवस्थापक शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म. विडा शाखा चौसाळा ता.जि. बीड यांचेकडील पत्र क्रमांक 1/116 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. तसेच सदर खातेदार यांच्या नावे सदर गटातील जमिनीवर यापूर्वी फेरफार क्र.1496 अन्वये सेवा सहकारी सोसायटी म. कानडीघाट ता.जि. बीड यांचा रक्कम रु. 36360/- कर्ज बोजा आहे. म्हणजेच सदर जमिनीवर यापुर्व्री सेवा सहकारी सोसायटी म. कानडीघाट यांचा कर्ज बोजा असताना अर्जदार यांनी शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म. विडा शाखा चौसाळा ता.जि. बीड यांचा कर्ज बोजा दाखल करणेबाबत विनंती अर्ज व बोजा दाखल करणेबाबत उपरोक्त नमूद पत्र दिलेवरून कर्ज बोजा फेरफार नोंद घेतली. नोंद निर्णयस्तव सादर.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस के येवले"
}
