{
  "village_code": "272700070345060000",
  "village_name": "बावी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:26:53Z",
  "surveys": [
    "10",
    "36",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nनोंद बोजा कमी\nगाव बावी ता बीड जि बीड\nअर्जदार सिताराम एकनाथ पानसरे यांनी बँक बोजा कमी चे पत्र देऊन कळविले कि मौजे बावी येथे गट न ९,१०,३६ वर असणारा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चौसाळा चा बोजा रु २५००० कमी करण्यात यावा करिता सादर बँक पत्र व दि.२७ /१०/२०२६ चे statement of account अन्वये संबंधिताचा बोजा कमी ची नोंद टाकली व नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "लक्ष्मण सुखदेव ओव्हाळ"
}
