{
  "village_code": "272700070345070000",
  "village_name": "देवीबाभळगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2067,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:10:47Z",
  "surveys": [
    "399"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यूको बँक, शाखा - बीड, ता.जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : शाश्वती अ‍ॅग्रो प्रोडयुसर कंपनी लिमीटेड हिंगणी (खुर्द) ता जि बीड तर्फे अध्यक्ष पंजाबराव सारंग चौरे रा. देवीबाभळगाव यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3485-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 399 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाश्वती अ‍ॅग्रो प्रोडयुसर कंपनी लिमीटेड हिंगणी (खुर्द) ता जि बीड तर्फे अध्यक्ष पंजाबराव सारंग चौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.आर.निर्मळ"
}
