{
  "village_code": "272700070345080000",
  "village_name": "चौसाळा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5444,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:04:35Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.गजानन नागरी सहकारी बँक मर्या.बीड, शाखा - चौसाळा, ता.जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप कल्याण लहाने रा. चौसाळा यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3800-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप कल्याण लहाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.आर.निर्मळ"
}
