{
  "village_code": "272700070345080000",
  "village_name": "चौसाळा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5447,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:15:42Z",
  "surveys": [
    "126/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समृध्दी मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. शाखा-चौसाळा\nगहाणखत लिहुन देणार : संभाजी ज्ञानोबा शिंदे रा. चौसाळा यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7536-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/अ/1 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी ज्ञानोबा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.आर.निर्मळ"
}
