{
  "village_code": "272700070345100000",
  "village_name": "वाढवणा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:53:23Z",
  "surveys": [
    "268",
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून घेणार : श्री गजानन नागरी सह बँक लि. बीड शाखा नेकनूर\nलिहून देणार : सुधाकर व्यंकट मुळे रा. वाडवणा यांनी प्रमाणे रक्कम रुपये 3०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ३६४ आणि 268 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री गजानन नागरी सह बँक लि. बीड शाखा नेकनूर यांचे कडील पत्र जावक क्रमांक कर्ज विभाग 292/26/2027 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "राजीव घनशाम सानप"
}
