{
  "village_code": "272700070345100000",
  "village_name": "वाढवणा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T04:18:10Z",
  "surveys": [
    "24",
    "44",
    "87",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : प्री.म.ना.स.बँक.लि.बीड\nलिहुन घेणार : भिमराव विट्ठलराव साठे\nयांनी सर्व्हे क्रमांक 87 वर फेरफार क्रमांक 476 ने घेतलेला बोजा प्रियदर्शनी म.ना.स.बँक बीडचा बोजा रु 40000/- विठठल दादा कडे व\nसर्व्हे क्रमांक 89 वर फेरफार क्रमांक 476 ने घेतलेला बोजा प्रि द ना स बॅक बीड चा बोजा रु150000 विठठल दादा कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजीव घनशाम सानप"
}
