{
  "village_code": "272700070345150000",
  "village_name": "हिंगणे बु",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1956,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:02:14Z",
  "surveys": [
    "317"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026स. जून्नेद इकबाल अली रा. नेकनूर ता. जि. बीड यांनी अर्ज व वयाचा पुरावा असलेले पत्र शाळा सोडल्याचा दाखला प्रत ,आधार कार्ड प्रत,पॅन कार्ड,देऊन कळविले कि,मौजे हिंगणी बुद्रुक येथील शिवारामध्ये ग. क्र.317 मध्ये जमीन असून 7/12 सदरी दाखल असलेला स. जून्नेद इकबाल अली अ. पा. क. फरहदबी सय्यद यांचा अ. पा. क शेरा कमी करावा. अर्जदार यांनी दिलेल्या विनंती अर्ज व वयाच्या पुराव्यावरून सदर शेरा कमी केला,करिता पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी ओमप्रकाश अनकर"
}
