{
  "village_code": "272700070345250000",
  "village_name": "सोनपेठवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:00:43Z",
  "surveys": [
    "343/आ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार: सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड\nलिहुन घेणार : रामहरी जिजाबा भटे रा. सोनपेठवाडी ता जी बीड यांनी मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड यांचेकडील. पत्र दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 57600/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 343/आ/1 क्षेत्रा वर बोजा कमी करणेबाबत श्री रामहरी जिजाबा भटे यांनी अर्ज व मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील रक्कम रुपये 57600/- चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नवनाथ गर्जे"
}
