{
  "village_code": "272700070345250000",
  "village_name": "सोनपेठवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1271,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:00:43Z",
  "surveys": [
    "416/इ/1",
    "422/आ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड, नेकनूर ता.जि.बीड\nलिहुन देणार : छानबापू रामचंद्र तोंडे रा.सोनपेठवाडी ता.जि.बीड गट नंबर/ सर्वे नंबर 416/इ/1 व 422/आ/1 यांनी पत्र क्रमांक 290/2026/2027 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्रवर बोजा दाखल करणेबाबत श्री छानबापू रामचंद्र तोंडे, यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 290/2026/2027 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नवनाथ गर्जे"
}
