{
  "village_code": "272700070345250000",
  "village_name": "सोनपेठवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:00:43Z",
  "surveys": [
    "347/आ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार: सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड\nलिहुन घेणार : गोरखनाथ सत्याभान नागरगोजे रा. सोनपेठवाडी ता जी बीड यांनी मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड यांचेकडील. पत्र क्र 200SC/47 दिनांक 18/04/2026 प्रमाणे पूर्ण कर्ज फेडले आहे गट नंबर/ सर्वे नंबर 343/आ/1 क्षेत्रावरील बोजा कमी करणेबाबत श्री गोरखनाथ सत्याभान नागरगोजे यांनी अर्ज व मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट यांचेकडील पत्र क्र 200SC/47 दिनांक 18/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नवनाथ गर्जे"
}
