{
  "village_code": "272700070345250000",
  "village_name": "सोनपेठवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1281,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:00:43Z",
  "surveys": [
    "360/इ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहुन देणार: सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड\nलिहुन घेणार : बन्सी शाहु तोंडे रा. सोनपेठवाडी ता जि बीड यांनी मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड यांचेकडील. पत्र दिनांक २३/०९/२०२६ प्रमाणे पूर्ण कर्ज फेडले आहे गट नंबर/ सर्वे नंबर ३६०/इ/१ क्षेत्रावरील बोजा कमी करणेबाबत श्री बन्सी शाहु तोंडे यांनी अर्ज व मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट यांचेकडील पत्र दिनांक २३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नवनाथ गर्जे"
}
