{
  "village_code": "272700070345300000",
  "village_name": "सानपवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:59:08Z",
  "surveys": [
    "243",
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहुन देणार: सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड\nलिहुन घेणार : मयत शिवराम लिंबा लाड यांचा बोजा कमी करण्यासाठी महादेव लिंबा लाड रा. सानपवाडी ता जी बीड यांनी मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड यांचेकडील. पत्र क्र जा.क्र बोजा कमी /२०२६ दिनांक ३१/१०/२०२६ प्रमाणे पूर्ण कर्ज फेडले आहे गट नंबर/ सर्वे नंबर २४४ व २४५ क्षेत्रावरील बोजा कमी करणेबाबत श्री महादेव लिंबा लाड यांनी अर्ज व मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट यांचेकडील पत्र क्र जा.क्र बोजा कमी /२०२६ दिनांक ३१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नवनाथ गर्जे"
}
