{
  "village_code": "272700070345310000",
  "village_name": "निवडंगवाडी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 881,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:14:05Z",
  "surveys": [
    "430"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि बीड,\nलिहून देणार : कर्जदार कैकई बाजीराव वायबसे सह कर्जदार बाजीराव रामभाऊ वायबसे रा. निवडंगवाडी ता जि बीड यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 289 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 430 वर बोजा दाखल करणेबाबत मा व्यवस्थापक श्री गजानन नागरी सहकारी बँक लि बीड यांचेकडील पत्र क्रमांक 289/26/2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निखील महारुद्र राऊत"
}
