{
  "village_code": "272700070345330000",
  "village_name": "नेकनुर",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12101,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:14:20Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को ऑप बॅक लि परळी वै शाखा-नेकनुर ता जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : रेखा भाऊसाहेब काकडे रा. नेकनुर यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7365-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.0119 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेखा भाऊसाहेब काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद सुभाष इथापे"
}
