{
  "village_code": "272700070345330000",
  "village_name": "नेकनुर",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:14:20Z",
  "surveys": [
    "720"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nतडजोड पत्रकाची :-\nअर्जदार :- शेख मोसिन जकीयोद्दिन रा नेकनुर ता बीड येथील असून यांनी अर्ज कि बाजूस नमूद केलेल्या जमिनी संबंधी मा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बीड यांचे न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्र.606/2024 दि.07.10.2024\nवादी:-\nशेख मोसिन जकीयोद्दिन\nप्रतीवादी :-\nशाहीन जमशीद शेख\nतडजोड पत्राप्रमाणे मौजे नेकनुर जमीन जागा हि वादी व प्रतिवादी यांना खालील प्रमाणे देण्यात आली आहे.\nवादी नामे\nशेख मोसिन जकीयोद्दिन , यांना वाटप करून आलेले सर्व्हे नंबर 720 मधील 0.0100 जमीन नावे वाटप करून दिली आहे.\nवरील प्रमाणे मा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बीड यांचे न्यायालयात वादी व प्रतीवादी याना मान्य व कबुल आहे.\nमा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बीड यांचा आदेश क्र क्र. 606/2024 दि.07.10.2024 यांच्या आदेश आल्यावरून वरील तडजोड पत्राची नोंद घेण्यात आली.\nमुद्रांक शुक्ल भरणा क्र\nMH010856195202425E :- 16800/-\nभरणा रक्कम करण्यात आला आहे.\nनोंद मंजुरीस्तवसादर.\nफेरफार संदर्भ 7534",
  "talathi": "शरद सुभाष इथापे"
}
