{
  "village_code": "272700070345420000",
  "village_name": "बाळापूर",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2027,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:26:32Z",
  "surveys": [
    "410",
    "413"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोंद वाटपपत्र:-\nअर्जदार :- 1. किसन माणिक काळे रा नेकनूर ता जि बीड.येथिल असून आमची जमीन मौजे बाळापुर शिवारात येत असून खालील प्रमाणे पत्नीला व मुलाला जमीन वाटप करून देत आहे या मध्ये माझी पूर्ण संमती आहे .\nलिहून घेणार:-. १. प्रवीण किसन काळे\nगट .नंबर. 410 मधील वाटप हिस्सा क्षेत्र 1.8000 आर क्षेत्र\n2. शिवगंगा किसन काळे\nगट .नंबर. 413 मधील वाटप हिस्सा क्षेत्र 1.8167 आर क्षेत्र\nवरील वर्णन केलेली जमीन हि देणार व घेणार हे एकाच हिंदू कुटुंबातील असून सदरील जमीन चे वाटप पत्र लिहून घेणार यांचे हक्कात आज रोजी कायम स्वरुपी राजीखुषीने लिहून दिले आहे ते आम्हाला मान्य व कबूल आहे तसेच त्यंनी शपथ पत्र क्र DU828784 आणून दिलेवरून नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "प्रदिप नवनाथ गर्जे"
}
