{
  "village_code": "272700070345430000",
  "village_name": "अंधापुरी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:45:31Z",
  "surveys": [
    "582",
    "583"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार :- दिलीप आण्णासाहेब जगताप रा.अंधापुरी ता.जि.बीड यांनी अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले आहे कि त्यांच्या मालकी ताब्यातील गट क्र ५८२ व ५८३ मध्ये त्यांचे नाव दिलीप आण्णा जगताप असे झाले आहे त्यांचे खरे नाव दिलीप आण्णासाहेब जगताप असे आहे त्यांचे गट क्र ५८२ व ५८३ मध्ये त्यांचे नाव दिलीप आण्णासाहेब जगताप असे करण्यात यावे असा विनंती अर्ज व शपथ पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सर्वेश सदाशिव कांबळे"
}
