{
  "village_code": "272700070345430000",
  "village_name": "अंधापुरी",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:45:31Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार :- राम चंदर वाघमारे रा. अंधापुरी ता.जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्याच्या मालकी ताब्यातील गट क्रमांक 263,264 मध्ये त्यांचे दोन ८अ झाले आहेत त्या दोन ८अ चे एक ८अ करण्यात यावे असा विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली . नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सर्वेश सदाशिव कांबळे"
}
