{
  "village_code": "272700070345440000",
  "village_name": "अंबील वडगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:46:01Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बीड शाखा : नेकनूर ता.जि.बीड\nलिहून घेणार : भाऊसाहेब भिमराव खराडे रा.अंबील वडगाव ता.जि.बीड\nगट नंबर/ सर्वे नंबर 175 वरील ज्ञानराधा मल्टी स्टेट को ऑ क्रे.सो.लि बीड शाखा : नेकनूर ता.जि.बीड यांचेकडून दिनांक 01/01/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बीड यांचे जावक क्रमांक: अवसायक / कर्ज बोजा नो. कमी / ३२२८ / २०२६ दिनांक ०६/१०/२०२६ चे कर्जमुक्ती प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यानुसार सदर जमीन गट नंबर १७५ च्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कात असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बीड या संस्थेची कर्ज बोजाची नोंद कमी करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सर्वेश सदाशिव कांबळे"
}
