{
  "village_code": "272700070345460000",
  "village_name": "सावरगांव घाट",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:59:44Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोंद नाव दुरुस्तीची:-\nअर्जदार :- चंद्रसेन शाहुराव सिरसट रा.तांदळवाडी घाट यांची जमीन मौजे सावरगाव घाट येथे असून त्या मध्ये त्यांचे नाव हे चंद्रसेन शाहु सिरसट असे नजरचुकीने झाले असून परंतु त्यांचे खरे नाव हे चंद्रसेन शाहुराव सिरसट असे आहे करिता त्यांनी अर्ज व नोटरी शपथ पत्र आणून दिलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अक्षयप्रसाद ज्ञानेश्वर चव्हाण"
}
