{
  "village_code": "272700070345470000",
  "village_name": "सात्रा",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:05:42Z",
  "surveys": [
    "274"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनोंद नाव दुरुस्तीची:-\nअर्जदार :- दिलीप अण्णासाहेब जगताप रा.अंधापुरी घाट यांची जमीन मौजे सात्रा येथे असून त्या मध्ये त्यांचे नाव हे दिलीप आण्णा जगताप असे नजरचुकीने झाले असून परंतु त्यांचे खरे नाव हे दिलीप अण्णासाहेब जगताप असे आहे करिता त्यांनी अर्ज व नोटरी शपथ पत्र आणून दिलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अक्षयप्रसाद ज्ञानेश्वर चव्हाण"
}
